Funny Bouncer: लालू यादवच्या कारमागे लिहिलेल्या सुंदर ओळी
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊन तरुणाई जीव द्यायला निघाली आहे. पण आपल्याकडे लहान लहान गोष्टींच्या सकारात्मक खजिना असल्यास ऊर्जा नक्कीच मिळेल. आम्ही ज्या गोष्टी गोळा केल्या त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्कीच फुलेल. यात काहीच शंका नाही.