आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : अरे हे MS धोणीचे दुकान तर नाही ना, पाहा असेच काही मजेदार Shops

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखादा जबरा फॅन असेल तर तो सेलिब्रिटीनाही वाटते की यार हे खरचं हा आपला खरा फॅन आहे. येथे असाच एक महेंद्र सिंग धोणीचा फॅन आहे. ज्याने धोणीच्या नावाने दुकान टाकले आहे. पाहा असेच काही मजेदार Shops जे तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाहीत.
 
बातम्या आणखी आहेत...