आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: इथे तर मंत्रीच कायदा तोडतात, पाहा सोशल नेटवर्कींगवर VIRAL झालेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्कींगच्या जगात कोणीच गुन्हाकरून वाचू शकत नाही. आता हेच पाहा ना, ज्यांच्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच सर्रास कायदे तोडताना दिसतात. असे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर होतात. हे फोटो थोडे FUNNY वाटले तरी, हे परिस्थिती खरच गंभीर आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील 10 लॉ ब्रेकर्स दाखवणार आहोत. यांचे फोटोज सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणावर शेअर झाले आहेत आणि होत आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर  Law Breakers चे फोटोज