Joke: जेव्हा हवेत / Joke: जेव्हा हवेत विमान हाय-जॅक होते तेव्हा, वाचा भन्नाट विनोद आणि हसा पोटधरून

Nov 03,2015 10:30:00 AM IST
विमानाने हवेत झेप घेतली.
सीटबेल्ट्स ढिले करण्याची सूचना झाली...
अचानक मागच्या रांगेतला एकजण उठून मोठ्याने ओरडला,
''हाय जॅक!''
तात्काळ विमानात घबराट पसरली...
हवाई सुंदऱ्या भेदरल्या....
हवाई सेवक एकदम अॅलर्ट झाले...
बायका रडू लागल्या...
तेवढ्यात पुढच्या रांगेतला एकजण उठून उभा राहिला आणि मागे वळून त्याला म्हणाला...
''हाय पक्या...!!!!!!''
मरेस्तोवर धुतला लोकांनी पक्याला..!!
X