आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून FUNNY: मुख्यमंत्री विदर्भाचा म्हणून मान्सूनही विदर्भातूनच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहायला लावणारा मान्‍सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला. विदर्भातील काही जिल्‍ह्यात त्‍याने हजेरी लावली. पण, अजूनही संपूर्ण महाराष्‍ट्र व्‍यापला नाही. त्‍यामुळे प्रत्‍येक जण त्‍याची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. त्‍या अनुषंगाने मान्‍सूनबद्दल महाराष्‍ट्रातील नेत्‍यांचे काय मत असू शकते या बाबत सोशल मीडियावर व्‍हायरल झालेले निवडक विनोद खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी ...
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी विनोद

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...