आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सासू क्लबमध्ये सुन पबमध्ये\', वाचा लोटपोट करणाऱ्या आधुनिक युगाच्या अफलातून म्हणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भाषेला म्हणींची एक खुपच महत्त्वाची देण आहे. म्हणी म्हणजे फार पुर्वीपासून चालत आलेल्या अनुभवाच्या संक्षिप्त कथा आहेत. या म्हणींमध्ये शब्द अगदी बोटांवर मोजण्या एवढे असतात. मात्र याचा अर्थ एखाद्या पुस्तकाला पुरून उरतो. मात्र आता पारंपरिक म्हणी या आधुनिक रुपात थोड्या बदलल्या आहेत. त्यांचे हे आधुनिक रुप कोणालाही सहज हवेहवेसे आणि लोटपोट करून हसवणारे आहे. सध्या एक असाच आधुनिक म्हणींचा संग्रह Whatsapp आणि Facebook वर वायरल होत आहे. त्याच म्हणींना आम्ही खास ग्राफीक्सकरून तुमच्यासमोर मांडत आहोत... हा म्हणींचा नजराणा तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर म्हणी आवडल्या तर नक्की शेअर करा.. बरं का..!

पुढील स्लाईडवर वाचा, इतर भन्नाट आधुनिक काळातील मराठी म्हणी...