WWE या टीव्ही वरील कुस्तीबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता असते. अनेकदा या शोमध्ये होणाऱ्या फाइट या बऱ्याचअंशी नाटकी असतात हेही वारंवार समोर आले आहे. पण एकूण सर्व मसाला अशल्यामुळे या शोचा मोठा चाहता वर्ग आहे. पण अचानक हे फाइटर्स मराठी बोलू लागले तर. विचार करूनच हसायला येतंय ना. असेच काही गमतीशीर डायलॉग असलेले फोटो एका फेसबूक पेजवर शेअर करण्यात आले होते. WWE च्या फायटर्सच्या तोंडी ही मराठी वाक्ये ऐकून तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसू आल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही गमतीशीर PHOTOS