आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत प्रवाशाकडे मिळाले 99 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिदनापूर - पश्चिम बंगालमध्ये रेल्वे पोलिसांनी खडगपूर स्टेशनवर हृदयविकाराने मरण पावलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत ९९ लाख रुपये रोख आणि सोन्याची तीन बिस्किटे सापडली. चंद सुराणा (५५) हे रायपूरहून मुंबई - हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ट्रेनमध्ये चढले होते. टाटानगर स्टेशन गेल्यावर ते बेशुद्ध पडले. पोलिसांना त्यांच्या बॅगेतून ९९ लाख ३९० रुपये व तीन सोन्याची बिस्किटे आढळली.
बातम्या आणखी आहेत...