आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Funny Memorizing Day Of Childhood In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny: यार, ते पण काय दिवस होते!, वाचा आणि जुन्या आठवणीत रमून जा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ हा फार वेगाने बदलत असतो.. आजची घटना २४ तासांनंतर कालची होऊन जाते. वर्षे लोटून जातात आणि राहातात त्या फक्त आठवणी... आजची तरूणाई जेव्हा मागेवळून पाहते, तेव्हा आजच्या लहान मुलांची स्थिती आणि त्यांनी अनुभवलेला काळ यामध्ये जमीन आसमान फरक जाणवायला लागतो... एखादी घटना लगेचच त्यांना आपल्यावेळी असे होते- तसे होते असा विचार करण्यास भाग पाडते.. आज अशाच काही क्षणांची आठवण आम्ही तुम्हाला करून देणार आहोत... कदाचित हे वाचून तुम्हालाही तुमचा लहानपणीचा काळ आठवेल...

पुढील स्लाईडवर पाहा, यार ते पण काय दिवस होते... वाचा आणि जुन्या आठवणीत रमून जा...