आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: अरे हे काय करताय तुम्ही, पाहा खळखळून हसवणारे Monsoon Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या भारतातील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत तर अनेक ठिकाणी स्विमिंग पुल सारखे पाणी साचले आहे. यामध्ये अनेकांची पंचाईत होत आहे तर, बच्चे कंपनी धमाल करत आहेत. पावसाळ्यात अनेक गंमती जमती घडत असतात त्यापैकीच काहींचे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. हे फोटो पाहून तुमचा मुड नक्की फ्रेश होईल..
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फनी Monsoon Photos..