आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: भैंसा, काला बंदर प्राण्‍यांची नाही, ही आहेत गावांची नावं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील काही गावांची नावे अशी आहेत, जी ऐकल्‍यावर क्षणभर तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला या गावांच्‍या पाट्या दाखवत आहोत. ज्‍या रेल्‍वेने प्रवास करताना तुम्‍हाला दिसतील. यामध्‍ये काला बकरा, गधा, भैसा अशीही नावं आहेत. पटत नसेल तर, पाहा, या संग्रहातील फोटो. मथुरा जिल्‍ह्यातील भैसा नावाचे गाव असो, किंवा पंजाबच्‍या जालंदर जिल्‍ह्यातील काला बकरा अशा नावांची विविध गावं देशात आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, तुम्‍ही पाहिलीत का अशी गावं..