आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY : या बातम्‍यांचे हेडिंग वाचाल तर गोंधळून जाल, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान पत्रातील काही मथळे (हेडलाईन) आपल्‍याला अनेकदा गोंधळात टाकणारे असतात. बहुतेकदा बातमीला जे सांगायचे असते. ते हेडिंगमधून उतरत नाही आणि दुस-या दिवशी बातमी प्रकाशित झाल्‍यानंतर वाचकाचा गोंधळ उडतो. काहीवेळी व्‍दिअर्थी किंवा अर्थ बदलणारे शब्द हेडिंगमध्‍ये असतात किंवा चुकाही होता. या चुका किरकोळ असल्‍या तरी माध्‍यमांची सामाजिक जबाबदारी लक्षात घेता त्‍याचे गांभिर्य अधिक असते. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला अशाच काही बातम्‍यांचे मथळे दाखवणार आहोत. जे वाचून तुम्‍हीही हैराण व्‍हाल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशा बातम्‍या कधी वाचल्‍यात का..
बातम्या आणखी आहेत...