आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: चीनच्या ओटीत हाफिज सईद आणि भारताच्या पायाशी PAK, पाहा धमाकेदार कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्कींग साईट्सवर पाकिस्तान सोबतच चीनबद्दलही राग व्यक्त केला जात आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रकारे याबद्दल आपल्या भावना मांडत आहेत. यामध्येही ते त्यांची क्रिएटीव्हीटी दाखवायला विसरत नाहीयेत. पाहा त्यांच्या क्रिएटीव्हीटीचे धमाकेदार, मजेदार कलेक्शन जे तुम्हाला हसण्यास भाग पाडेल..
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक धमाकेदार फोटोज...