आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: हे केवळ पाकडेच करू शकतात, पाहा पाकिस्तानातील घनचक्कर लोक आणि हसा खळखळून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घनचक्कर लोकांचा देश म्हणजे पाकिस्तान असे विनोदाने म्हटले जाते. पाकिस्तानमधील लोक काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही. मंदबुध्दी आणि चक्रम डोक्याचे या लोकांच्या करामती सोशल नेटवर्कींगवर मोठ्या चवीने शेअर केल्या जातात. आज त्या पैकीच काही करामती आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे फोटो पाहून तुमचा दिवस हसत खेळत जाईल हे नक्की..

पुढील स्लाईडवर पाहा, पाकिस्तानमधील लोकांच्या डोके फिरवून टाकणाऱ्या करामती...