आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: कराचीत स्पायडर मॅनला अटक, पाहा पाकड्यांचे भन्नाट फोटो आणि हसा भरपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकेंड जवळ आला की ऑफिसमध्ये काम नकोसं वाटतं. प्रत्येक तास अगदी दिवसासारखा जायला लागतो. कामातही मन लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुमचा कंटाळवाणा दिवस थोडा हलका फुलका करण्यासाठी आलो आहे. आज आम्ही खास तुमच्यासाठी पाकिस्तानी औलियांचे भन्नाट फोटो आणले आहेत. जे पाहून तुम्ही खुर्चीवरुन खाली पडेपर्यंत हसाल... मग जरा संभाळूनच पाहा बर का...
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक भन्नाट विनोदी फोटो...
बातम्या आणखी आहेत...