आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: तुम्हाला एकदा पाहून कळणार नाहीत हे PHOTO, पाहा आणि मनमुराद हसा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज WorldPhotographyDay. जगभरातील फोटोग्राफर्स हा दिवस फोटोग्राफीचा आनंद घेत साजरा करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत जे केवळ सुंदरच नाहीत तर ते तुम्हाला खळखळून हसवतील. मात्र हे फोटो तुम्हाला पहिल्या नजरेत कळणे थोडे कठीणच जाईल. त्यासाठी तुम्हाला ते २-३ वेळेस निरखून पाहिल्यावर त्यातील गंम्मत कळेल. हे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी या 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'निमित्त आणले आहेत. पाहा हे फोटो आणि मनमुराद हसा...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Perfectly Time Clicks..