बालपण देगा देवा... असे म्हणतात. बालपण सर्वांना हवहवंस असतं. कसलेच टेन्शन नाही, की कसलीच कामे नाही. मनमौजी, बिनफिकीर जे पाहिजे ते करायला स्वातंत्र्य आणि खोडकरपणा यामुळे बालपण एक वेगळी आठवण देऊन जातं. मात्र बालपणी काही मुले अशा अशा भन्नाट करामती करून ठेवतात की, त्यांच्या आईवडीलांना त्या निरसता निसरता नाकी नऊ येतात... मात्र या करामतीही एवढ्या निरागस असतात की, त्या पाहाताना खुपच हसू येते.. आता हेच पाहाना या वरील फोटोंमधून तुम्हाला याची कल्पना येईलच... आज आम्ही खास तुमच्यासाठी असे काही लहान मुलांचे फोटो कलेक्शन आणले आहे, जे पाहून तुम्हाला तुमच्या मुलांच्या करामती आठवतीलच, सोबतच तुमचे बालपणही आठवेल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटेल...
चला तर मग पाहूयात लहान मुलांच्या या भन्नाट करामती... पुढील स्लाईडवर.....