आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच प्राणी जर माणसासारखे बुद्धीमान झाले तर ? पाहा funny Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्‍य हा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे. आपल्‍या बुद्धीच्‍याच बळावर त्‍याने आपले जीवन सुखकर बनवले. मात्र, त्‍यामुळे इतर प्राण्‍यावर अन्‍याय झाला. काही प्राणी तर नामषेश झाले. त्‍या अनुषंगाने इतर प्राणीही मुनष्‍याप्रमाणे बुद्धीमान झाले तर काय होईल, याची एका चित्रकाराने भन्‍नाट कल्‍पना केली. या बाबत त्‍याने रेखाटलेली चित्रं सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. ते खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भन्‍नाट फोटो आणि मनसोक्‍त हसा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...