आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny PhotoBomb Photo Collection In Divya Marathi

Funny: नीट पाहा हा फोटो आणि चेक करा तुमचा IQ, पाहा डोक्याचा भूगा करणारे PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही खास तुमच्यासाठी एक गंम्मत आणली आहे. ही गम्मत म्हणजे आम्ही तुमची निरिक्षण क्षमता तपासणार आहोत. खास तुमच्यासाठी काही निवडक फोटो आणले आहेत. या फोटोमधील मजा तुम्हाला पहिल्यांदा पाहून कळणार नाही. मात्र जेव्हा तुम्ही पुढच्या स्लाईडवर जाल, तेव्हा तुम्हाला आम्ही त्या फोटोतील गम्मत सांगणार आहोत. आम्ही गॅरंटी दे तो की, या फोटोंमधील जवळपास ९० टक्के फोटोंमधील तुम्हाला गंमत कळणारच नाही. मात्र जेव्हा तुम्ही फार निरखूप पाहिलत तेव्हाच त्या फोटोचे वैशिष्ट्य तुम्हाला कळून येईल. चला तर मग तयार व्हा या खेळाला...
टीप: पहिला फोटोत तुम्ही ओळखायचे काय विशेष आहे या फोटोत. जर तुम्हाला नाही जमले तर आम्ही पुढील फोटोत सांगणारच आहोत.. फोटोतील मजा

पुढील स्लाईडवर पाहा, भन्नाट मजेदार फोटो जे तुम्हाला भंडावून सोडतील...