आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photo: अरेच्चा हा कोण आला मध्येच, पाचवा फोटो पाहून धक्काच बसेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो हा सर्वांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक जण आपला फोटो चांगला यावा यासाठी धडपड करत असतात. मात्र खुप छानशी पोझ देऊन एखादा फोटो काढलाच तरी तो चांगला येईलच याचा काही नेम नाही. कधी कधी फोटो खुप छान येतो, मात्र त्यामध्ये बॅकग्राऊंडला आलेल्या अनोळखी पाहुण्यामुळे फोटोची पुरती वाट लागते. फोटो पाहणारा प्रत्येकजण आपल्याला सोडून त्या अनोळखी पाहूण्यालाच पाहायला लागतो. आज आम्ही अशाच PhotoBomb फोटोंचे कलेक्शन खास तुमच्यासाठी आणले आहे. जे पाहून तुम्ही खळखळून हसाल, सोबतच तुम्ही फोटो काढत असताना चांगलीच काळजी घ्याल...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर PHOTOBOMBING MOMENT...
बातम्या आणखी आहेत...