आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा हे भन्नाट विनोदी फोटो आणि मनमुराद खळखळून हसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही फोटो असे असतात की, ते पटकन लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि आता तर स्मार्टफोनच्या जगात असे काही दिसले तर लगेच लोक मोबाईल काढून फोटो काढायला सुरूवात करतात. आज आम्ही असेच काही फोटो खास तुमच्यासाठी आणले आहेत. कामाच्या ताणातला तुमचा सोमवार हलका करण्यासाठी हे फोटो तुमची नक्कीच मदत करतील.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट Funny Photos...