आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: पाहा अमेरिकेतील काही गमती जमती, खळखळून हसवणारे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील महासत्ता असलेल्या अमेरिका देशाविषयी सर्वांनीच काहीना काही ऐकले असेल. पाहिले असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा अमेरिकेची सैर करून आणणार आहोत, जी पाहिल्यावर तुम्ही लोटपोट होऊन हसायला लागाल. हे अमेरिकन्स जेवढे चित्रपटांमध्ये, बातम्यांमध्ये स्मार्ट दाखवले जातात, तेवढे ते मुळात आहेत का? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या हाती लागला हा AMERICANS च्या FUNNY PHOTOS चा खजिना. चला तर मग सिटबेल्ट बांधा कारण तुम्ही हसून हसून खुर्चीवरून पडाल...
पुढील स्लाईड्वसर पाहा, इतर काही Funny Photos

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...