आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp Funny: कोणाचे आले \'अच्छे दिन\' पाहा, पाहाल तर पोट दुखेपर्यंत हसाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी दिलेला \'अच्छे दिन\'चा नारा पुरता फोल होता हे आता सिध्द व्हायला लागलंय. कारण मोदींनी अच्छे दिन आयेंगे असे सांगत जी जी आश्वासने दिली होती, त्यापैकी एकही अजून पुर्ण झालेले नाही. सत्ता आल्यानंतर काही महिन्यातच काळा पैसा भारतात आणू म्हटले होते, मात्र आता 1 वर्ष पूर्ण होऊनही काळ्या पैशाचा एक रुपयाही अजून भारतात आला नाही. याच पार्श्वभूमीवर युजर्सने Whatsapp, Facebook वर मोदींची चांगलीच खरडपट्टी काढण्यास सुरूवात केली आहे. त्यांचे हे क्रिएटीव्हस जेवढे FUNNY आहेत तेवढेच ते मार्मिकही आहेत. या फोटोंमधून नागरिकांच्या भावना थेट वाचकांपर्यंत पोहोचतात. असेच काही मार्मिक FUNNY फोटोज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढील स्लाईडवर पाहा, अच्छे दिनावरील इतर FUNNY JOKES...