आज आमावस्या आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार. त्यामुळे सर्वच मद्यप्रेमी आजच्या गटारी आमावस्याच्या तयारीला लागले आहेत. काहींनी तर एक आठवडा आगोदरच याची तयारी करून ठेवली आहे, तर काहींनी आजचा काही तरी भन्नाट प्लान ठरवला आहे. सोशल नेटवर्कींवर आणि व्हॉट्सअपवर तर 15 दिवसांपूर्वीपासूनच गटारीच्या वातावरण निर्मितीला सुरूवात झाली आहे. अनेक भन्नाट क्रिएशन व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. मात्र त्यातही जान्हवीच्या फोटोंनी धम्माल उडवून दिली आहे. जान्हवीचे हातात खेकडे, मासे दिसताहेत. हे फोटो सर्वांच्याच मोबाईलमध्ये दिसत आहेत. आज तुमची ही गटारी हास्यधम्मालाने रंगवून देण्यासाठी आम्ही काही खास फोटो तुमच्यासाठी आणले आहेत.
टीपः हे सर्व फोटो Whatsapp वर वायरल झालेले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, गटारी निमित्त Whatsapp वर वायरल झालेले भन्नाट फोटो...