आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: मी आहे बाजीराव सिंघम, 'फिगर' वर जाऊ नका चेहऱ्याकडे पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोशॉप आल्यापासून लोकांच्या क्रिएटीव्हीटीला तोड राहिली नाही. लोकं आपल्या फोटोंसोबत काहीही करून चर्चेत राहायला पसंत करतात. आता हाच हिरो पाहा ना... सिंघम बनण्यासाठी चक्क महिला पोलिसाच्या शरीराला आपला चेहरा लावून स्वतःला बाजीराव सिंघम समजतोय... असेच एका पेक्षा एक भन्नाट विनोद तुम्हाला पुढील स्लाईडवर पाहायला मिळतील... ठ
पुढील स्लाईडवर पाहा, एका पेक्षा एक भन्नाट फोटो...