आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : खास उन्‍हाळ्यातील हे जुगाड पाहून हसून हसून लोटपोट व्‍हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिना संपत आला. उष्‍णतेच्‍या लाटेने 40 शी ओलांडली. उन्‍हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्‍यामुळे गरमीपासून सुटका करण्‍यासाठी काही नमुन्‍यांनी अजब - गजब शक्‍कल लढवली. पोट धरून हसायला लावणारे त्‍यांचे हे कारनामे....
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आणखी विनोदी फोटो...