आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Photos: फोटोग्राफरच्‍या या पोज पाहा, तुम्‍हाला हसू नाही आवरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण टिपलेल्‍या फोटोची चर्चा व्‍हावी, दहा लोकांनी त्‍याचे तोंडभरून कौतूक करावे, या प्रयत्‍नात बहुतेक फोटोग्राफर धडपडत असतात. विविध प्रकारच्‍या अँगलमधून आपल्‍या मनासारखा फोटो घेण्‍यासाठी हे फोटोग्राफर एवढे मग्‍न होऊन जातात की, आपल्‍याला कुणी पाहत असेल याचे भानही त्‍यांना राहत नाही. मग अशा फोटोग्राफर्सच्‍या विविध स्‍टाईल्‍स हादेखिल फोटोचा विषय होतो. या संग्रहात असेच काही फोटो पाहून आपल्‍याला हसू आवरणार नाही.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, फोटोग्राफर्सच्‍या धम्‍माल स्‍टाईल्‍स..