आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PIX - पाऊस तर पडला पण आमची धांदल उडाली त्याचे काय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्याने काही मजेशीर फोटोंचा पाऊस काही जणांनी पाडला. पण उशिराने का होईना ब-याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसात भिजणा-यांसाठी ही जरी आनंदाची बातमी असली तरी सोशल मीडियावर ब-याच जणांची नजर ही कुणावर आणि कशी पडेल याबद्दल कुणीच काहीच बोलू शकत नाही.
या पडलेल्या त्यांच्या वेगळ्या नजरेतुनच मग फेसबुक सुरू होतो हस्यकल्लोळ. अशाच काही जणांनी पाऊस सुरू झाल्यानंतर लोकांनी त्याचे कसा आनंद घेतला. तर अचानक आलेल्या पावसाने काही जणांची उडालेली धांदल यांचे फोटो उपलोड केले आहेत. चला तर मग नेमकी अचानक आलेल्या पावसाने कुणाची कशी धांदल उडाली याचे प्रत्येक्ष छायाचित्रेच बघून आपण मजा घेवूया. पण जास्त हासू नका कारण तुमची पण कधीतरी धांदल उडेल आणि तुमच्यावर पण हास्याचे फवारे उडतील त्यामुळे जरा बचके....
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा काही पावसात उडालेल्या धांदलीचे छायाचित्रे...