आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Reaction On Indian Leaders On Twitter News In Divya Marathi

Funny: ट्वीटरवर उडवण्यात आली नेत्यांची खिल्ली, वाचा आणि खळखळून हसा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदीय सत्राच्या तिसऱ्या दिवशी सुरेश प्रभूंनी काल संसदेत रेल्वे बजेट सादर केले. या दरम्यान पार्लमेंटच्या कार्यवाहीवर मागील काही दिवसांपासून सोशल मेडियावर काही मजेदार रिएक्शन पाहायला मिळत आहेत. काही मस्तीखोर तर एकापेक्षा एक विनोदी ट्वीट करून नेत्यांची चांगलीच खेचत आहेत. गुरूवारी ट्वीटरवर #BJPSchoolOfDrama हा हॅशटॅग ट्रेंडींगवर होता. युजर्सने भाजप सरकार आणि नेत्यांना ट्वीटरवर निशाणा बनवले आहे.... चला तर मग पाहूयात त्यांचे मजेदार ट्वीट्स...

पुढील स्लाईडवर पाहा, कोणी कशा प्रकारच्या ट्वीट केल्या आहेत..