आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: भेळवाल्याला द्या आता क्रेडीटकार्डने पैसे, पाहा नोटबंदीनंतर कसा Digital झाला India

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500-1000 च्या जुन्या नोटा बॅन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल नेटवर्कींवर मोदींचे अभिनंदन करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही नेटीझन्सने नोंदवल्या.. त्या पैकी काही निवडक खास तुमच्यासाठी..

Tweet: अाज रात्री एखाद्या घरी लाइट चालू असेल तर समजावे नाेटांची माेजणी सुरू अाहे।

Tweet: उद्या सकाळपर्यंत सर्व विवाहित पुरुषांना कळून चुकेल की की त्यांच्या पत्नीकडे किती काळे धन अाहे !

Tweet: मंदिराच्या दानपेटीवर लिहिले अाहे, ‘कृपया एक हजार व ५००च्या नाेटा पेटीत टाकू नयेत’

Tweet: मैं धारक को ५०० रुपए और १००० रुपए अदा करने का वचन वापस लेता हूं । - गांधीजी

Tweet: ज्याची जितकी कुवत असते ताे तेवढेच माेठे निर्णय घेत असताे. काॅंग्रेसने चार अाने बंद केले हाेते.

Tweet: मोदी प्लेड ‘ट्रम्प’ कार्ड, पूरी इंडिया ‘हिलेरी’ है।

Tweet: मी वाहतूक सिग्नल ताेडला, पाेलिसला एक हजार रुपये दिले, तर ताे म्हणताे शंभरच दे.

Tweet: एक गाेष्ट लक्षात ठेवा- कधीही काेणाला लहान समजू नये.... शंभर रुपयांची नाेट.

Tweet: अमेरिकी वोट गिनेंगे, भारतीय नोट गिनेंगे...

Tweet: पत्नी पीडितांचे अापल्या पत्नींना अावाहन, ‘लपवलेेले पैसे लवकर सांग, अर्धे अर्धे वाटून घेऊ....’

Tweet: ही चीटिंग अाहे- माेदी म्हणाले हाेते काळे पैसे बाहेरून अाणू, हे तर अातूनच काढत अाहेत.

Tweet: वीज कंपनीला अावाहन- ‘अाज रात्री वीज खंडित करू नका, नाेटांची माेजणी सुरू अाहे.’

Tweet: ज्या पत्रकारांना वाटत हाेते की माेदींच्या राष्ट्राला उद्देशून भाषणानंतर अापल्याला सीमेवर जाऊन रिपाेर्टिंग करावी लागेल, ते पत्रकार बँकांसमाेर रांगेत दिसतील.

Tweet: ९/११ ला अमेरिका हादरली, अाज ९/११ ला भारत.
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक फनी फोटो...
बातम्या आणखी आहेत...