आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: \'प्रेमासाठी टॅटू\', पाहा हे काही खळखळून हसवणारे फोटो..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू बनवून घेणे सर्वांनाच आवडते. आपले प्रेम दर्शवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. परंतु काही वेळा तो आवडता माणुस आयुष्यभर आपल्या सोबत राहत नाही. काही करणांमुळे तो आपल्याला आवडत नाही. तेव्हा या टॅटूचे काय करावे. ब्रेकअप झाल्यावर टॅटु मिटवले जातात. हे टॅटू मिटवल्यानंतर मजेदार बनतात. काही मिटवण्यास यशस्वी होतात तर काही फेल होतात..आम्ही तुम्हाला अश्याच काही मजेदार टॅटूंचे कलेक्शन दाखवत आहोत.
पुढील स्लाईडवर पाहा.. अशेच काही मजेदार टॅटू