आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: \'खाली आर्ची नाही तर फर्शी व्हती\', वाचा एकापेक्षा एक सैराट जोक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात सध्या 'सैराट'चंच वादळ सुरू आहे. जिकडे पाहा तिकडे 'सैराट'चीच चर्चा. टीव्ही, पेपर, फेसबुक, ट्वीटर सर्वत्र सैराट.. सैराट आणि फक्त सैराट.. मग Whatsapp कसं काय मागं राहिल.. सध्या whatsapp वरसुध्दा सैराटचे भन्नाट एकापेक्षा एक जोक शेअर होताहेत. त्यापैकीच काही खास जोक्स विशेष ग्राफीक्स सह आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.. वाचून तुम्ही पोट दुखे पर्यंत हसाल.... आणि हो.. एक सांगायचं होतं... जर तुम्ही हे जोक मोबाईलवर वाचत असाल तर तुम्ही वर असलेल्या लिंकवरून Whatsapp वर आणि फेसबुकवर ते डायरेक्ट शेअर करू शकता...
चला तर मग पुढील स्लाईडवर वाचा इतर भन्नाट जोक आणि हसा खळखळून...