आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या जाहिराती पाहून तुम्हाला गरगरायला होईल, वाचा आणि हसा भरपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरात ही कोणत्याही व्यवसायाला वाढवण्यासाठी खुपच फायदेशी ठरते आणि आपल्या जाहिरातीत आकर्षकता येण्यासाठी लोकांचे लक्ष वेधून घेणारा, त्यांच्या लक्षात राहाणारा, चर्चेत राहिल असा मजकूर लोक आपल्या जाहिरातीत ठेवत असतात. अशावेळी हे लोक आपल्या दुकानाचे नावही जगापेक्षा वेगळे असावे यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र कधी कधी त्यांचा हा प्रयत्न इतरांच्या लक्षात तर राहातोच सोबतच तो विनोदाचा विषयही होऊन जातो. काही काही तर कहरच करतात... त्यातील काही भन्नाट दुकानांची नावे आणि जाहिराती आम्ही आज खास तुमच्यासाठी आणली आहे.. जी वाचून तुमचा हा आजचा दिवस फक्त आणि फक्त हसण्यातच जाईल...
पुढील स्लाईडवर वाचा, इतर भन्नाट विनोदी जाहिराती आणि दुकानांची नावे...