आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: केवळ भारतातच मिळेल अशा प्रकारच्या करामती पाहायला, पाहा एकापेक्षा एक विनोदी बोर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात तुम्हाला जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची साईन बोर्ड्स पाहायला मिळतील. यामधील काही बोर्ड्स तुम्हाला माहिती देतील तर काही बोड्स या जाहिरातीच्या असतील. तर काही बोर्ड्स वाचून तुमचे हसून हसून पोट दुखेल.. आज आम्ही अशाच काही मजेदार बोर्ड्सचा नजराणा खास तुमच्यासाठी घेऊन आलोय.. जे पाहून तुमची सकाळ मस्त हास्यकल्लोळात बुडेल...
चला तर मग या मजेदार सफरीला जाऊयात..
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक मनोरंजनात्मक विनोदी बोर्ड्स...
बातम्या आणखी आहेत...