आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: वॉशबेसीनचा असाही उपयोग, हे फोटो पाहून तुमचे डोळेच बाहेर येतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशबेसीनचा रोल स्वयंपाक घरात खुपच महत्त्वाचा आहे. मात्र काही घनचक्कर लोक या वॉशबेसीनचा उपयोग कशासाठीही करतात. याचीच काही उदाहरणे आज आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहेत. हे फोटो पाहून तुम्ही तर खळखळून हसाल, सोबतच या लोकांच्या बुध्दीची तुम्हाला किव यायला लागेल. एवढेच काय तर या वॉशबेसीनचा उपयोग करण्यासाठी केवळ माणूसच नाही तर प्राणीही एकापेक्षा एक शक्कल लढवताना दिसतील. हे कलेक्शन असे आहे की, जो पाहिल त्याचे डोळेच बाहेर येतील..
घाबरू नका.. ही केवळ उपमा आहे.. चला तर मग पाहा भन्नाट अशा FUNNY WASH BASIN चे फोटोज...

पुढील स्लाईडवर पाहा, या वॉश बेसीनचा लोक कशाकशाप्रकारे उपयोग करतात...