आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PHOTO : आकाशातली म्यॉऊ अन् भलीमोठी चिऊ, पाहा प्राण्‍यांचे विविध आकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी निरभ्र कोरडे आकाश अन् सायंकाळी ढगांची गर्दी सध्‍या पाहायला मिळत आहे. रोज ढग जमतात नि हुलकावणी देऊन निघून जातात. पण धो-धो बरसत मात्र नाही. पांढ-या शुभ्र ढगांचे पहाडासारखे आकार हवेमुळे दिवसभर बदलत असतात आणि अवकाशात लक्ष वेधून घेणा-या आकृती तयार होतात. पाहा, या फोटो संग्रहातून अशाच काही भन्‍नाट आकृत्‍या, ज्‍या आपल्‍याला खिळवून ठेवतील.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, ढगांची विविध आकार