आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छुपाना भी नही आता.., पाहा आणि एन्जॉय करा Funny Song Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या दिवशी थोडी मस्ती करण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी काही Funny Bollywood Song Photos घेऊन आलो आहोत. हे फोटो आणि यावरील गाणी तुमचे एवढे मनोरंजन करतील की, तुमच्या डोळ्यातून हसून हसून पाणी यायला लागेल. हे सर्व गाणे या फोटोंवर एवढे Perfect बसवण्यात आले आहेत की, तुम्हालाही पाहून याची कल्पना येईलच. एरवी तुम्ही हे फोटो पाहिले असतील. मात्र या गाण्यांसोबत हे फोटो पाहाण्याची मजा काही औरच... ही मजेदार सफर करताना गाणी गुणगुणायला मात्र विसरू नका...

चला तर मग, हास्य गायन सफरीला...
पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक मजेदार धमाकेदार गाणी आणि फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...