आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: भाऊ जागा हाय का?, पाहा धमाकेदार फोटो कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेक गमतीदार गोष्टी दिसत असतात. काही गोष्टी एवढ्या विचित्र असतात की, त्या पाहाताच आपल्याला हसू कोसळते. अशा गोष्टी आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहातात आणि त्या जेव्हा आठवतील तेव्हा आपल्याला हसू येते. अशाच काही street Photography चा नजराणा आज आम्ही खास तुमच्यासाठी आणला आहेत. हे फोटो पाहिल्यावर तुमची त्यावरून नजरच हटणार नाही. सोबतच पुढचा फोटो पाहाण्याची उत्सूकता तुमच्या मनात आपोआप जागेल...
 
सर्व फोटो - सोशल नेटवर्कींगवरून घेण्यात आले आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Street Photographs
बातम्या आणखी आहेत...