आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: हे T-Shirts वरील मेसेज पाहून चक्कर येऊन पडाल, पाहा आणि खळखळून हसा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज काल टीशर्टवर विविध प्रकारचे मॅसेजेस लिहिले जातात. विशेष म्हणजे हे टीशर्ट विकत घेण्यासाठी अनेक लोक उत्सूक असतात. मात्र काही टीशर्ट वरील मॅसेज पाहून खुपच हसू येते. तर काहींच्या टीशर्ट वरील मॅसेज पाहून धक्काच बसतो. आज आम्ही खास तुमच्यासाठी अशाच काही टीशर्ट्सचे कलेक्शन आणले आहे..
पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY T-SHIRT MESSAGE