आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: Mom-Dad I am Sorry! पाहा इलेक्शन निकालावरील मजेदार पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी  दिल्लीः ५ राज्यांच्या निवडणूकांचे निकाल आणि कल मिळाले आहेत. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोदींची जादू बोलली, तर पंजाबमध्ये काँग्रेसची आघाडी राहिली. आतापर्यंत समोर आलेल्या निकाल आणि कलांनुसार, भाजपने येथे ३०० पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश आणि राहुल गांधींची आघाडी फोल ठरली. नेहमीप्रमाणे निकाल आणि कलांवर सोशल मेडियावरील युजर्सने चांगेलच लक्ष ठेवले आहेत. त्यामुळे जसजसे निकाल येत आहेत. तसतसे लोकांच्या मजेदार कमेंट्स, पोस्ट सोशल नेटवर्कींवर पाहायला मिळत आहेत. आज आम्ही अशाच काही पोस्ट खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, इलेक्शनच्या निकालांवर शेअर झालेल्या मजेदार पोस्ट... 
बातम्या आणखी आहेत...