आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: थांब की जरा, मावा खाल्लाय!, वाचा Smiley Jokes जे वाचून तुम्हाला गरगरायला येईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाईन चॅटींगमध्ये मुले मुली स्मायलीचा सर्रास वापर करतात. मुळात स्मायलीचा हेतू शॉर्टमध्ये भावना पोहोचवणे असा आहे. मात्र काही मस्तीखोर लोक याचा असा काही वापर करत आहेत. जे पाहून गरगरायलाच येईल. कोणत्याही गोष्टीला स्मायलीच्या रुपात मांडण्याची सध्या ही क्रेझ व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यातलेच काही भन्नाट स्मायली जोक्स खास तुमच्यासाठी...
 
पुढील स्लाईडवर वाचा, इतर भन्नाट पोटधरून हसायला लावणारे स्मायली जोक्स