आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FATTY YOGA: \'अगडबम\' योगा! पाहा हे भन्नाट फोटो, जे एकदापाहून मन भरणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगामुळे तब्येत चांगली राहाते तसेच अनेक आजारही दूर होतात, हे आता सर्वश्रूत आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाने योग ही कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच २१ जून हा जागतिक योगा दिवस साजरा केला जातो. मात्र ढोल्या माणसांना योगा करणे शक्य होत नाही. कारण त्यातल्या काही स्टेप्स ह्या इतक्या अवघड असतात आणि त्या साठी शरीरही लवचिक हवे असते. त्यामुळेच ढोले लोक योगाचा विचारच करू शकत नाही. असा तुमचा समज असेल.. कारण आज आम्ही तुम्हाला जे फोटो दाखवणार आहोत, जे पाहून तुमची जाड्या लोकांबद्दलची समज पार बदलून जाईल. कारण हे जाडे लोक ज्या स्टेप्स करत आहेत, त्या स्टेप्स कदाचित एखाद्या स्लीम, सडपातळ लोकांनाही करता येणार नाहीत.. काय विश्वास बसत नाही.. मग पाहा हे फोटो... मग डोळे विस्फारून जातील तुमचे..
पुढील स्लाईडवर पाहा, FATTY YOGA चे विविध आणि मजेदार प्रकार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)