याकूब मेमन याला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सोशल नेटवर्कींगवर जोक्सला उधाण आले. याकूबला फासावर लटकवण्याआधी त्याची अंतिम इच्छा विचारणाऱ्या अनेक पोस्ट व्हॉट्सअपवर फिरत होत्या. या पोस्ट खुपच विनोदात्मक पध्दतीने बनवल्यामुळे वाचताच वाचकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटायचे. असेच काही धमाकेदार जोक्स आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, इतर याकूबच्या अंतिम इच्छेविषयीचे FUNNY JOKES