बाहुबली या दाक्षिणात्य चित्रपटाने संपूर्ण भारतात चित्रपट व्यवसायाचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. हा चित्रपट रिलिज होण्यापूर्वीपासूनच नवनवीन विक्रम बनवत होता. या चित्रपटाचा सर्वात पहिला विक्रम म्हणजे याचे बजेट. हा चित्रपट बनवण्यास तब्बल 250 कोटींएवढा खर्च आला आहे. त्यासोबतच भव्य सेट, चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि आता चित्रपट व्यवसायाचे अनेक विक्रम बनवत आहे. हा चित्रपट भारतीयांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. मात्र चित्रपट पाहून आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न कायम असतो, तो म्हणजे "कटप्पाने बाहुबलीला का मारले?"
प्रेक्षकांच्या मनातील याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा काही मजेदार कारणे आम्ही शोधून काढली आहेत. तीच तुमच्याशी शेअर करण्यासाठी आज आम्ही ती तुम्हाला सांगणार आहोत. ही कारणे वाचून तुम्हालाही पटेल की, याच कारणामुळे कदाचित कटप्पाने बाहुबलीला मारले असावे... चला तर मग कोणती आहेत ती 15 कारणे पाहुयात...
पुढील स्लाईडवर पाहा, कटप्पाने बाहुबलीला का मारले याची 15 कारणे...