आज हिंदी भाषा दिन. 'हिंदी की पहेलिया बूझना' हा एक मजेदार गेम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आधी शब्दाची रचना झाली, नंतर एक-एक शब्द जोडून भाषेची निर्मिती करण्यात आली. त्यासोबत पहेलियांचाही (कोडे) जन्म झाला. कारण प्राचीन काळात टाईमपास करण्यासाठी याशिवाय दुसरे कोणतेही साधन नव्हते. खास प्रसंग राज महालात तसेच गावातील चावडीवर कोडे सोडवले जात होते.
#दिल तो हिंदी है जी, या विशेष थीमवर हिंदी दिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी 25 कोडे घेऊन आलो आहोत. तुम्ही मराठी भाषिक आहात. सर्व कोडे ही हिंदीत आहेत. कोडे सोडवण्यासाठी आपल्याला 20 सेकंदाचा कालावधी आहे. चला तर मग पाहू बरं तुम्ही किती हुशार आहेत. घाबरु नका... कोडे सोडवणे फारच सोपे आहेत. तरी सुद्धा कोडे सोडवण्यात तुम्ही अयशस्वी ठरतात तर प्रत्येक टेम्पलेटच्या खाली उलट्या अक्षरात उत्तर दिले आहे.
एकापेक्षा एक भन्नाट कोडे पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...