आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: कोण म्हणतं फक्त मुलेच खोडकरपणा करतात, पाहा हे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपेतून उठल्‍यावर ब्रश करण्‍याच्‍या वेगवेगळ्या पद्धती लोकांमध्‍ये पहायला मिळतात. काही जण ब्रशवर पेस्‍ट घेऊन काही मिनिट शांत बसतात. तर, काही भराभर दात घासून मोकळे होतात. टूथपेस्‍टचा फेस पार तोंडातून बाहेर हनुवटीपर्यंत येतो तरीही काहींचे दात घासणे थांबत नाही. अशाच एका अवलियाचे फोटो आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहोत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, ब्रश करण्‍याची funny पद्धत..