आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny एक मिसळ दोघांत खाऊ नका.. वाचा अस्सल पुणेरी पाट्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोदी नावांच्या पाट्या म्हटले तर पुणेरी पाट्यांचे नाव सर्वात पहिले डोळ्यांसमोर येते. या पाट्यांतून पुणेकरांची चतूरता, त्यांची क्रिएटीव्हीटी, त्यांचे भाषाज्ञान तसेच त्यांचे व्यक्तीमत्व लक्षात येते. अनेक वेळा काही पाट्या वैतागून, उर्मठपणानेही लिहिलेल्या आढळतात. मात्र कशाही असल्यातर ह्या पाट्या मात्र खुपच FUNNY असतात. अशाच काही पाट्यांचा खास नजराणा आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ह्या पाट्यावाचून तुमचा कामाच्या ताणातील दिवस थोडा अलगद, हळूवार जाईल.
 
पुढील स्लाइडवर वाचा Funny पुणेरी पाट्या...
बातम्या आणखी आहेत...