आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: या मुलींच्या T-Shirt वरील मॅटर वाचून तुम्हाला चक्करच येईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

T-Shirt वर स्लोगन अनेक वेळा लिहिलेले आढळतात. काही शौकीन तर T-Shirt च्या रंगापेक्षा तर त्यावर काय लिहिले आहे हे पाहून ते T-Shirt सिलेक्ट करतात. आता याच मुली पाहा यांच्या T-Shirt वरील स्लोगन वाचाल तर तुम्ही चाटंच पडाल. यावर जास्तकरून अश्लील मॅटर लिहिलेले असते. भारतात तरी अशा प्रकारचे T-Shirt Avoid केले जातात. मात्र विदेशात तर असे T-Shirt वापरण्याचा ट्रेन्डच आहे. आज आम्ही अशाच काही तरूणींचे फोटो आणले आहेत, ज्यांनी अशा प्रकारचे T-Shirt परिधान केले आहेत..


पुढील स्लाईडवर पाहा, इतर मुलींचे हटके T-Shirt वरील फोटो...

बातम्या आणखी आहेत...