Nothing is Impossible अशी एक म्हण आहे. मात्र ही म्हण भारताच्या बाबतीत खुपच तंतोतंत बसते. भारतात काहीही शक्य आहे. जगातील इतर देशांमध्ये ज्या गोष्टींची साधी कल्पनाही केल्या जाऊ शकत नाही. अशा कित्येक गोष्टी भारतात सर्रास घडताना दिसतात. त्यामुळेच भारत नेहमीच चर्चेत असतो. आज आम्ही खास तुमच्यासाठी एक मजेदार फोटो कलेक्शन आणले आहेत. हे फोटो एवढे विविध आणि भन्नाट आहेत की, पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...It Happens only in INDIA
पुढील स्लाईडवर पाहा, इतर धमाकेदार Funny Photo...