आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: छोटे कुटूंब सुखी कुटुंब, Its happen only in China,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
MADE IN CHINA हा शब्द सर्वांनाच चांगला परिचित आहेत. चिनी सामान म्हटले तर बे भरवशाचे. मात्र चिनी लोकांवर मात्र तुम्ही भरवसा ठेवू शकता. चिनचे लोक अत्यंत चिकाटीचे आणि बळकट असतात. आता हेच पाहा ना... भारतीय गर्लफ्रेंड म्हटलं तर नाजून, नखरेल, कोवळी मुलगी अशी प्रतिमा मनात येते. मात्र येथील गर्लफ्रेंड म्हणजे साक्षात 'बाहुबली'च.. याची कल्पना तुम्हाला वरील फोटोवरून नक्कीच येईल..
अशाच काही चीनमधील Funny गंमती जमती आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny China Photos